Chaudhari Logo
Back to Authors Registry
AS
Official Legal Scholar

Adv. Sudhir Birje

Legal Scholar / Author

Biography & Background

Author of legal publications at Chaudhari Law Publishers.

Publication Summary

Published Titles2 Books
PublisherChaudhari Law Publishers

Published Works by Adv. Sudhir Birje (2)

Law Book

माध्यमिक शाळा संहिता | Secondary School Code

माध्यमिक शाळा संहिता हा महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासंबंधीचे कायदे, नियम व विनियम यांचा सर्वसमावेशक संदर्भग्रंथ आहे. या पुस्तकामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११, वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी प्रवेशातील जागा राखून ठेवण्याबाबतचे महाराष्ट्र नियम, २०१२, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२, तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ यांचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणाधिकारी, विधिज्ञ, शैक्षणिक संस्था तसेच शालेय शिक्षणासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. Secondary School Code is a comprehensive reference on the laws and regulations governing school education in Maharashtra. The book includes the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009, the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules, 2011, the Maharashtra Rules for Reservation of Seats for Children Belonging to Disadvantaged Groups and Weaker Sections, 2012, the Maharashtra Self-Financed Schools (Establishment and Regulation) Act, 2012, and the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012. An indispensable reference for school managements, principals, teachers, education officers, legal practitioners, educational institutions, and students seeking a comprehensive guide to the legal framework governing school education in Maharashtra.

View Book
Law Book

सहकारी गृहनिर्माण संस्था कामकाज संहिता | Co-operative Housing Societies Manual

सहकारी गृहनिर्माण संस्था कामकाज संहिता ही महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन व प्रशासनासाठीचे सर्वसमावेशक मार्गदर्शक पुस्तक आहे. या पुस्तकात नवीन सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी, आदर्श उपविधी, व्यवहार्य मार्गदर्शन तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे समाविष्ट आहेत. या पुस्तकात सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी, सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्या, संस्थेचा निधी, त्याची उभारणी, गुंतवणूक व उपयोग, सर्वसाधारण सभा, लेखापरीक्षण, एकतर्फी अभिहस्तांतरण (Deemed Conveyance), इमारतीचा पुनर्विकास (Redevelopment), मालमत्तेचे हस्तांतरण, दुरुस्ती व देखभाल, संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन तसेच लिफ्ट, मोकळी जागा,टेरर्स, पार्किंग आणि इतर सामाईक क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. संस्थेचे पदाधिकारी, व्यवस्थापन समितीचे सदस्य, विधिज्ञ, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, विकासक तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित सर्वांसाठी हे पुस्तक एक उपयुक्त व विश्वासार्ह संदर्भग्रंथ आहे. Cooperative Housing Societies Manual is a comprehensive guide to the management and administration of cooperative housing societies in Maharashtra. The book incorporates the New Cooperative Housing Society By-laws, Model By-laws, practical guidance, and answers to frequently asked questions. It covers key topics such as society registration, rights and responsibilities of members, society funds and investments, general body meetings, audits, deemed conveyance, unilateral conveyance, redevelopment, transfer of property, repairs and maintenance, society administration, and legal issues relating to lifts, open spaces, terraces, parking, and other common areas. An indispensable reference for managing committee members, housing society office bearers, legal practitioners, chartered accountants, architects, developers, and residents

View Book