Law Bookदस्तऐवज: शोध व नोंद | Deeds & Documents
दस्तावेज शोध व नोंदणी हे विविध प्रकारच्या दस्तऐवजांचे मसुदा लेखन, नोंदणी प्रक्रिया आणि त्यासंबंधित कायदेशीर बाबींवरील सर्वसमावेशक मार्गदर्शक पुस्तक आहे. या पुस्तकात पावत्या, साठेखत, खरेदीखत, देवाणघेवाण पत्र, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, लायसन्स करार, मुखत्यारपत्र, बक्षीसपत्र, दत्तकपत्र, मृत्युपत्र, घटस्फोट करार, नोकरनामा, बंधपत्र, वचनचिठ्ठी, दुरुस्तीपत्र, गहाणखत, जाहीर नोटिसा, मुद्रांक शुल्क व नोंदणीसंबंधी महत्त्वाची माहिती, दस्तऐवजांचे मूल्यांकन, खरेदीखतासंबंधी मार्गदर्शन, तसेच दस्तनोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यांचा समावेश करण्यात आला आहे. वकील, दस्तलेखक, नोंदणी अधिकारी, मालमत्ता सल्लागार, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि विधीचे विद्यार्थी यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त संदर्भग्रंथ आहे.
Deeds, Documents and Registration is a comprehensive practical guide to the drafting, execution, registration, and legal aspects of property and other important documents. The book covers receipts, sale deeds, exchange deeds, partition deeds, release deeds, license agreements, powers of attorney, gift deeds, adoption deeds, wills, divorce deeds, employment agreements, bonds, promissory notes, rectification deeds, mortgage deeds, public notices, stamp duty and registration laws, valuation of documents, important information relating to sale deeds, and common issues encountered during document registration along with practical solutions. An indispensable reference for advocates, document writers, property consultants, registration officials, real estate professionals, and law students.